0%
This post will no longer show to you. Undo
2020-01-23T06:52:23+00:00 - - Edited
Cancel
व्हॉटसअप 2020 ---
This post will no longer show to you. Undo
Cancel
साला इस मोबाईल ने और---

जिंदगी बर्बाद कर रखी है---Jindgi
..........

मौज लो
रोज लो
न मिले तो
खोज लो
This post will no longer show to you. Undo
Cancel
शेजारणीकडून २५० / २५० --

दोनदा उसने घेतले होते---

आता शेजारिण ४१०० --

रुपये मागत आहे ---

तीच गणित --

तर पहा---

२५० =००
२५० =००
==========
४१०० =००

मी काय करू सांगा---
This post will no longer show to you. Undo
This post will no longer show to you. Undo
This post will no longer show to you. Undo
Cancel
ज्याला जे हवं आहे ते त्याला मिळू नये---

हा तर नियतीचा सगळ्यात लाडका खेळ---
This post will no longer show to you. Undo
Cancel
एकट चालण्यात पण..
एक वेगळीच मजा असते...
ना कोणी दगा देण्याची चिंता..
ना कोणी सोडुन जाण्याची भीती....
पण फक्त सोबतीची मजा मिळत नाही...

पराभव आणि मृत्यू दिसून सुध्दा दुर्योधनाची ---
साथ न सोडणाऱ्या कर्णासारखी ---मैत्री असावी--
This post will no longer show to you. Undo
Cancel
पावण कुटनं आलास--
कूट जाणारा पाणी घ्या --
बसा जरा बाहेर ऊन हाय..
ऊन कमी झाल की मग जावा..
कुठ लोप पावली आपुलकीची ..
---------------------विचारपूस..
This post will no longer show to you. Undo
Cancel
आपण हुशार आहोत हे सिद्ध नाही करता आलं तरी चालेल...

पण समोरचा वेडा आहे हे सिद्ध करता आलं पाहिजे...
This post will no longer show to you. Undo
Cancel
मांग का सिंदूर रिश्ते का गवाह तो---

हो सकता है पर ... प्रेम का नही---