This post will no longer show to you. Undo
2017-09-04T14:18:47+00:00 -
Cancel
खरं प्रेम आणि सेक्स :
"खरं प्रेम केलं असेल तर ते जोड़पं सेक्स करुचं शकत नाही." हे भंपक वाक्य डोक्यात पुरुन उरलंय. खऱ्या प्रेमात काय फक्त गालगुच्चे घेऊन गोंजारत बसतात का ? की फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढत बसतात ?
एकतर प्रेम असतं किंवा नसतं. खरं खोटं असली काही भानगड नसते. एकतर खरच आपल्याला प्रेम झालंय की अजून स्वतःलाच खात्री नाही हे अगोदर तपासावं. प्रेम असेल तर कितीही देखणा किंवा देखणी व्यक्ती आकर्षित करून गेली तरी तोल कधीच ढळत नाही. जर तो ढळत असेन तर प्रेम वगैरे काही नव्हतं समजून जाय...
Read More