This post will no longer show to you. Undo
Cancel
सर्व मंगल मांगल्ये , शिवे सर्वार्थ साधिके , शरण्ये त्र्यम्बके गौरी , नारायणी नमोस्तुते…

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो , अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना …