This post will no longer show to you. Undo
Cancel
ही छायाचित्र आहेत पुणे तळेगांव दाभाडेचे--

इथं भाजीकेंद्रांपाशी असे चौकोनात आखण्यात आलेत.--

त्यातच एकमेकांपासून लांब रहायचं. स्पर्श टाळायचा. वेगवेगळ्या--

भागात अशी केंद्रं आहेत म्हणजे झुंबड उडणार नाही ही कल्पना सगळीकडे अंमलात आणावी--

सूचना-- पण रोज बाहेर नको. -----गरज असेल तेव्हाच.-----------याचं अनुकरण करण्याची गरज आहे.‌