Information

आई

आई बद्दल लिहिण्याची गरजच नाही .

Members: 88
Latest Activity: Sep 11, 2013

Discussion Forum

This group does not have any discussions yet.

Comment Wall

Add a Comment

You need to be a member of आई to add comments!

Comment by स्वप्निल (๏̯͡๏) on April 1, 2012 at 16:36

"आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,
अंगणातील पवित्र तुळस,
भजनात गुणगुणावीअशी संतवाणी, वाळवंटात प्यावं अस थंडपाणी,
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी
आणि वेदनेनंतरची सर्वाँत पहिली आरोळी.....

Comment by d.j conductor on April 1, 2012 at 16:02

aai ashi vyakti aahe ke ji tumhala itranpeksha 9 mahine jast olakhat aste ,,,,,,

Comment by स्वप्निल (๏̯͡๏) on April 1, 2012 at 15:52

मित्रांनो आई-वडीलांच प्रेम इतक नीरमळ आहे की, त्याला कशातही तोलता येऊ शकत नाही.

Comment by Akshay Tekade on January 12, 2011 at 16:37
I salute ao all aai's in the world
Comment by Princess - A New Craze on January 2, 2011 at 16:00

Comment by Sagar Giving Voice to ur heart. on October 28, 2010 at 16:55
माझे आई-वडिल..!

खरच मित्रांनो आई-वडीलांच प्रेम इतक नीरमळ आहे की, त्याला कशातही तोलता येऊ शकत नाही.

माझे वडिल एक खुप शांत व्यक्ति होते, ते जास्त बोलत नसत. जेव्हा ते आमच्याबरोबर होते तेव्हा त्यांनी नेहमी डोक्यात एकच गोष्ट ठेवली होती..आणि त्याच गोष्टीकडे त्यांनी नेहमी लक्ष दिले की, ते त्यांच्या परिवाराला सर्व गोष्टी व्यवस्थित पुरवत आहे की नाही, आणि त्यामधे कुठे कमी पडत तर नाही.
ते खुप स्ट्रीक होते. पण ते त्यांच प्रेम अगदी वेगळ्या पद्धतीने आम्हाला दाखवायचे आणि आम्हाला त्यांची ती पद्धत खुप आवडत असे.
पण म्हणतात ना.., देवाकडे चांगल्या माणसांची खुप कमी आहे, त्यासाठी देवाने त्यांना त्याच्याकडे बोलावून घेतले.

माझ्या आईने मात्र त्यांच प्रेम आम्हाला केव्हाही कमी पडू दिल नाही.

मी माझ्या आईशी खुप प्रभावित आहे. तिने मला माझ्या आयुष्यात खुप काही गोष्टींचा अगदी चांगल्या प्रकारे ज्ञान दिले आणि देत आहे. तिने भरपूर काही आदर..,सन्मानाबाबतीत मला सांगितले आणि आपल्या भोवतीच्या लोकांचा आपल्या आयुष्यात किती महत्व आहे आणि त्यांच्या समोर आपण आपल्या स्व:ताला कसे सादर करावे हे तिने मला खुप चांगल्या प्रकारे शिकवले आणि अजुनही शिकवत आहे.

गेल्या काही वर्षापासून मी माझ्या आई पासून खुप दूर एका दुसऱ्या देशात आहे. माझा रोज तिला फोन असतो, तिच्या त्या फोनवरच्या बोलण्यावर इतक प्रेम आणि इतकी जादू असते की, मला इतकी वर्ष झाली पण अस कधी जानवलेच नाही की, मी माझ्या आईपासून दूर आहे., नेहमी अस वाटत की., ती माझ्या सोबतच आहे.

कस ना..,मित्रांनो आईच्या प्रेमात कीती जादू आहे ना..? आई या शब्दातच कीती जादू आहे यार. जेव्हा आपल्याला कुठे मार लागतो इजा होते तेव्हा आपण डॉक्टर असे न ओरडता लगेच आई..ग असे म्हणून ओरडतो. मग भले त्या वेळेश आई तिथे असो किंवा नसों पण तिला मारलेली 'आई' ही हाक आपल्याला झालेल्या जखमेचा त्रास लगेच कमी करते. हेच तर आपल्या आईच खर प्रेम आहे, तीच ते प्रेम नेहमी आपल्या सोबत राहून आपली साथ देत राहते.

मित्रांनो मी तुम्हाला इथे एकच गोष्ट सांगतो की, कधी आपल्या आई-वडिलांशी खोट किंवा कुठलीही गोष्ट लपवू नका. मग ती गोष्ट वाईट पण का असेना.., लगेच तुम्ही तुमच्या आई-बाबांना बेफिकीर सांगा. काहींचे आई-बाबा मारतील-चोपतिल तर, काहींचे प्रेमाने समजावतिल. तर याबाबतीत अजिबात विचार करू नका. आई-बाबा जे काही करतील..ते आपल्याला पुढे होणाऱ्या फायदेनुसारच करतील.

असे समझा की, आपले आई-बाबा एक खुप मोठे जादूगर आहे. म्हणजे आपल्याकडून कधी काही फार मोठी चुक झाली किंवा खुप मोठा संकट आपल्यावर आला तेव्हा लगेच असे विचार करा की, अरे आपले आई-बाबा (जादूगर) आहेत ना.. लगेच ते आपल संकट दूर करतील.., आपल्याला एक चांगला मार्ग दाखवतील, कारण ते खुप मोठे जादूगर आहेत ते काहीही करू शकतात..बस हेच नेहमी डोक्यात ठेवा.

आणि आपल्या आई-वडीलांबरोबर एक खर सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा.
Comment by Pawan G. Mengane on October 6, 2010 at 18:02
maaze aai baba doghe pan mala khup aavdtat ...
Comment by pallavi on July 23, 2010 at 12:27
Why Mother Is special?
When I came drenched in the rain
Brother ask- Why did you take umbrela?
Sis advised - Why didnot wait till rain stopped
papa angrlly warned After gettingcold u,ii realise
but mother,While drying my hair,said Stupid rain! couldnot it wait till my child came home?
THAT,S MOTHER
:love: :love:
Comment by preeti kendre on June 13, 2010 at 12:27
जिथे फक्त प्रेमच मिळत अस विश्वातलं एकमेव स्थान म्हणजे आई. तिच्या पदराखाली वाटणारी सुरक्षितता दुसरीकडे कुठेही मिळत नाही
Comment by laxman chormale on June 10, 2010 at 17:21

 

Members (88)

 
 
 

Events

 • Vihar Events

  May 10, 2014 at 10am to May 12, 2014 at 7pm – Thane

  आम्ही 2014, मे महिन्यात एक परिसंवाद व प्रदर्शन आयोजन आहेत   विहार आगामी कार्यक्रम 5 वर्षांपासून कार्यक्रम आयोजन केले जाते. आम्ही कंपन्यांकडून प्रायोजकत्व साठी स्टॉल, प्रायोजक साठी stallholders संपर्

  Organized by Pravin Thakur | Type: seminar, &, exhibition

 • Seminar & Exhibition by Vihar Events to promote your product

  May 10, 2014 at 10am to May 12, 2014 at 7pm – MMRDA Ground

  "">कार्यक्रमाचे शीर्षक : " आई " ">कार्यक्रमाचे उद्देश :हे तीन दिवस कार्यक्रम गर्भधारणेच्या 9 महिन्यांत एक महिला काळजी सविस्तर माहिती सर्व तज्ञ डॉक्टर द्वारे पुरविले जाते की अशा प्रकारे वाटून जा

  Organized by Pravin Thakur | Type: seminar, &, exhibition

Ads

Badge

Loading…
Transliteration by Microsoft