This post will no longer show to you. Undo
Jawahar B changed profile cover
2017-07-20T14:19:27+00:00 -
Cancel
This post will no longer show to you. Undo
2017-07-19T06:55:59+00:00 -
Cancel
नेहमी दोन गोष्टी लक्षात ठेवा :
आपल्याला वाटतं तेवढे आपण हुशार नसतो
आणि
आपल्याला वाटतं तेवढी लोकं मूर्ख नसतात.
This post will no longer show to you. Undo
2017-07-16T17:32:50+00:00 -
Cancel
नाती पक्ष्यांसारखी असतात,
घट्ट धरुन ठेवली तर कोमेजून जातात..
सैल सोडली तर उडून जातात..
पण
हळूवार जपली तर आयुष्यभर साथ देतात.
This post will no longer show to you. Undo
Jawahar B changed profile cover
2017-07-10T06:23:34+00:00 -
Cancel
This post will no longer show to you. Undo
2017-07-05T16:43:00+00:00 -
Cancel
नेहमी सुंदर चेहरा शोधण्यापेक्षा सुंदर मन शोधा
जे सुंदर दिसते ते नेहमीचं चांगले असेल असे नाही
पण चांगल्या गोष्टी नेहमीचं सुंदर असतात !!
This post will no longer show to you. Undo
2017-07-05T16:42:06+00:00 -
Cancel
मुलगा :- तुटलेल्या ह्रुदयावर प्रेम करशील कि
ह्रुदय तुटेपर्यंत प्रेम करशील..........
.
.
.
मुलगी :- तुटलेल्या चपलेने मार खाशील कि
चप्पल तुटेपर्यंत मार खाशील......
This post will no longer show to you. Undo
2017-07-05T16:37:35+00:00 -
Cancel
झाकले नयन माझे तरीही त्यांना जाग येते
अपराध काय त्यांचा , आठवण त्यांना तुझीच येते....
This post will no longer show to you. Undo
2017-07-05T12:27:39+00:00 -
Cancel
आजपासून मी दोन नियम बनवलेत माझ्यासाठी... 😎
1. परक्या मुलीकडे पहायचं नाही...
2. जगात कोणालाच परकं समजायचं नाही.
This post will no longer show to you. Undo
2017-07-05T12:21:57+00:00 -
Cancel
आपलाच विचार करणं..
कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं ,
कुणीतरी आपला विचार करत पापनीवर पापनी अलगत टेकवनं.
झोपल्यावर मात्र स्वप्नातही आपल्यालाच पाहणं..
काळजात साठवनं ,
कुणालातरी आपला अश्रू मोत्यासमान वाटणं..
कुणाच्यातरी पर्सनल डायरित आपलं नाव असणं,
देवसमोरही स्वताआधी आपलं सुख मागणं!!
खरच !किती छान असतं ना....?
This post will no longer show to you. Undo
2017-07-05T12:13:24+00:00 -
Cancel
रोजच् आठवण यावी असे काही नाही,
रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही.
मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात,
आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......
About
 • 2017-07-20T17:30:10+00:00
 • From Pune, Maharashtra, India
 • Male
 • 11, June
 • Bio ....
  माणूस तेंव्हा मोठा नसतो जेंव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो.
  मोठा तर तो तेंव्हा होतो जेंव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो.
  दिलेलं कधी आठवू नका,आणि घेतलेलं कधी विसरू नका.
More