प्रत्येक मुलगी सुंदर असते.............
फक्त सुंदरता पाहण्याची नजर लागते.......
बाह्य सुंदरता हि सुंदरता नसते........
आंतरिक सुंदरता मनाला खूप भावते .....
प्रत्येक मुलगी सुंदर असते.......
कोणी कायेने सुंदर असते......
कोणी मनाने सुंदर असते........
कोणी संस्काराने सुंदर असते......
कोणी विचाराने सुंदर असते........
प्रत्येक मुलगी सुंदर असते.......
कोणाची चाल सुंदर असते........
कोणाची शरीराची ठेवण सुंदर असते.....
कोणाचे हास्य लोभावने सुंदर असते.......
कोणाचे बोलणे वेडे करणारे सुंदर असते....
प्र...Read More
फक्त सुंदरता पाहण्याची नजर लागते.......
बाह्य सुंदरता हि सुंदरता नसते........
आंतरिक सुंदरता मनाला खूप भावते .....
प्रत्येक मुलगी सुंदर असते.......
कोणी कायेने सुंदर असते......
कोणी मनाने सुंदर असते........
कोणी संस्काराने सुंदर असते......
कोणी विचाराने सुंदर असते........
प्रत्येक मुलगी सुंदर असते.......
कोणाची चाल सुंदर असते........
कोणाची शरीराची ठेवण सुंदर असते.....
कोणाचे हास्य लोभावने सुंदर असते.......
कोणाचे बोलणे वेडे करणारे सुंदर असते....
प्र...Read More
koi hai kya
🙏🌷ॐ श्री साईं कामदिषड्वैरिध्वंसिने नमः🌷🙏
Jai Sai Nath